Pimpri-Chinchwad आणि Jalgaonमध्ये ST कर्मचाऱ्यांचे भीक मागो आंदोलन

| Updated on: Jan 26, 2022 | 3:41 PM

Pimpri-Chinchwad आणि Jalgaonमध्ये ST कर्मचाऱ्यांचे प्रजासत्ताक दिनी भीक मागो आंदोलन करण्याच आले आहे.

Pimpri-Chinchwad आणि Jalgaonमध्ये ST कर्मचाऱ्यांचे प्रजासत्ताक दिनी भीक मागो आंदोलन करण्याच आले आहे. राज्य सरकारकडून अद्याप st कर्मचा-यांच्या मागण्या मान्य झाल्या नसल्यामुळे कर्मचा-यांनी आज रस्त्यावर उतरून भीक मागो आंदोलन केल्याचे पाहायला मिळाले. त्यामध्ये कर्मचारी प्रत्यक्षात भीक मागत असल्याचे पाहायला मिळाले. पिंपरी चिंचवड आणि जळगावमध्ये हे आंदोलन केले आहे.

72 वर्ष आपला देश एकसंघ राहिला | Chhagan Bhujbal | Mumbai
Satara जिल्हाधिकारी कार्यालयासमोर महिलेचा आत्मदहनाचा प्रयत्न-TV9