Nanded | परळीमध्ये काहीही घोषणाबाजी नाही, भागवत कराड यांचा दावा

| Updated on: Aug 17, 2021 | 10:15 PM

भागवत कराड परळीत दाखल होताच मुंडे समर्थकांनी पंकडा आणि प्रितम यांच्या समर्थनार्थ घोषणा दिल्या. या साऱ्या प्रकारावर पंकजा मुंडे चांगल्याच भडकलेल्या पाहायला मिळाल्या. दरम्यान, परळीमध्ये कुठल्याही प्रकारची घोषणाबाजी झाली नसल्याचा दावा स्वत: केंद्रीय राज्यमंत्री भागवत कराड यांनी केलाय. तसंच पंकजा आणि प्रीतम मुंडे या दोन्ही मुंडे भगिनी नाराज नसल्याचा पुनरुच्चार कराड यांनी केला आहे. ते आज नांदेडमध्ये पत्रकारांशी बोलत होते.

भाजपचे केंद्रीय राज्यमंत्री भागवत कराड (Bhagwat Karad) यांची जनआशीर्वाद यात्रा (Jan Ashirwad yatra) आजपासून (16 ऑगस्ट) सुरु होत झाली. मात्र ही यात्रा सुरु होण्याआधीच परळीत राडा पाहायला मिळाला. भागवत कराड परळीत दाखल होताच मुंडे समर्थकांनी पंकडा आणि प्रितम यांच्या समर्थनार्थ घोषणा दिल्या. या साऱ्या प्रकारावर पंकजा मुंडे चांगल्याच भडकलेल्या पाहायला मिळाल्या. दरम्यान, परळीमध्ये कुठल्याही प्रकारची घोषणाबाजी झाली नसल्याचा दावा स्वत: केंद्रीय राज्यमंत्री भागवत कराड यांनी केलाय. तसंच पंकजा आणि प्रीतम मुंडे या दोन्ही मुंडे भगिनी नाराज नसल्याचा पुनरुच्चार कराड यांनी केला आहे. ते आज नांदेडमध्ये पत्रकारांशी बोलत होते.

Special Report | अफगाणिस्तानातील घडामोडींचा भारतावर परिणाम, भारतातील ड्राय फ्रूट्सचे दर वाढले
VIDEO | बैलगाडा शर्यत आयोजित केल्यास गुन्हे दाखल होणार, प्रशासनाचा इशारा, आटपाडीतल्या 9 गावांमध्ये संचारबंदी