Pune | कोरोनामुळे 12 ज्योतिर्लिंगापैकी एक भीमाशंकर मंदिर बंद, मंदिर परिसरात शुकशुकाट

| Updated on: Aug 09, 2021 | 10:46 AM

आज श्रावणातील पहिला श्रावणी सोमवार असून लाखो भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या ज्योर्तिलिंग भीमाशंकर येथे भक्तांनी गजबजलेल्या या मंदिर परिसरात सलग दुसऱ्या वर्षीही कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे शुकशुकाट पहायला मिळला असून कोरोनामुळे भीमाशंकर मंदिर बंद ठेवण्यात आले आहे.

आज श्रावणातील पहिला श्रावणी सोमवार असून लाखो भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या ज्योर्तिलिंग भीमाशंकर येथे भक्तांनी गजबजलेल्या या मंदिर परिसरात सलग दुसऱ्या वर्षीही कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे शुकशुकाट पहायला मिळला असून कोरोनामुळे भीमाशंकर मंदिर बंद ठेवण्यात आले आहे. जिल्हा आणि मंदिर प्रशासनानाने घेतलेल्या निर्णयात श्रावणातील भीमाशंकर यात्रा उत्सवही रद्द करण्यात आला आहे. पहाटे 5 वाजताच्या आरतीनंतर मंदिर पुन्हा बंद करण्यात आले असून मंदिरातील पाच पुजाऱ्यांच्या हस्तेच हू महापुजा आणि आरती करण्यात आली.

Rajesh Tope | महाराष्ट्रात ‘डेल्टा प्लस’ च्या रुग्ण संख्येत वाढ; आरोग्यमंत्री राजेश टोपेंची माहिती
Kolhapur | कोल्हापुरात दुकानांच्या वेळेत वाढ करा, व्यापाऱ्यांची आग्रही मागणी