Girish Choudhary | एकनाथ खडसेंचे जावई गिरीश चौधरी यांना ईडीकडून अटक

| Updated on: Jul 07, 2021 | 12:10 PM

राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांना मोठा दणका मिळाला आहे. पुण्यातील भोसरी जमीन घोटाळा प्रकरणी खडसेंचे जावई गिरीश चौधरी (Girish Chaudhari) यांना ईडीकडून अटक करण्यात आली आहे. मनी लाँड्रिंग प्रकरणात मंगळवारी 13 तास कसून चौकशी केल्यानंर गिरीश चौधरींना रात्री अटक करण्यात आली.

राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांना मोठा दणका मिळाला आहे. पुण्यातील भोसरी जमीन घोटाळा प्रकरणी खडसेंचे जावई गिरीश चौधरी (Girish Chaudhari) यांना ईडीकडून अटक करण्यात आली आहे. मनी लाँड्रिंग प्रकरणात मंगळवारी 13 तास कसून चौकशी केल्यानंर गिरीश चौधरींना रात्री अटक करण्यात आली. ईडीची सिडी लावण्याचा इशारा देणाऱ्या एकनाथ खडसे यांना सर्वात मोठा धक्का मानला जात आहे. याआधी, भोसरी भूखंड प्रकरणात एकनाथ खडसे यांची जानेवारी महिन्यात ईडीने चौकशी केली होती.

पावसाळी अधिवेशनात विधानसभा तालिका अध्यक्ष भास्कर जाधव यांच्यासोबत गैरवर्तन केल्यामुळे भाजपचे 12 आमदार निलंबित झाले होते. अधिवेशन संपून काही तास उलटत नाहीत, तोच राष्ट्रवादीला मोठा धक्का बसला आहे.

4 मिनिटे 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines | 11 AM | 7 July 2021
Breaking | भाजपच्या 12 निलंबित आमदारांची फडणवीसांच्या सागर निवासस्थांनी बैठक