Sindhudurg | भुईबावडा घाटात तिसऱ्यांदा दरड कोसळली, वाहतूक विस्कळीत

| Updated on: Jul 20, 2021 | 2:48 PM

भुईबावडा घाटात पुन्हा दरड कोसळली, या रस्त्यावरील  वाहतूक पुन्हा विस्कळीत झाली आहे. सध्या दरड हटविण्याचे काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आले आहे. या घाटातून एकेरी वाहतूक सुरू करण्यात आली आहे.

भुईबावडा घाटात पुन्हा दरड कोसळली, या रस्त्यावरील  वाहतूक पुन्हा विस्कळीत झाली आहे. सध्या दरड हटविण्याचे काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आले आहे. या घाटातून एकेरी वाहतूक सुरू करण्यात आली आहे. गेल्या चार दिवसात चार वेळा या घाटात दरड कोसळून वाहतूक विस्कळीत झाली आहे. लगतचा करूळ घाट खचल्याने तेथील वाहतूक पूर्णपणे बंद आहे, त्यामुळे भुईबावडा घाटातून वाहनांची वर्दळ वाढली होती. मात्र, सतत दरड कोसळून वाहतूक विस्कळित होत असल्यामुळे वाहन चालकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.

Bhandup | भांडुपच्या मॅनहोलमध्ये पडताना दोघे बचावले
Pune | MNS | नाशिकनंतर राज ठाकरे पुणे दौऱ्यावर, पुण्यात मनसे रेस्क्यू पथकाची स्थापना