Video | गोरेगावमध्ये बिबट्याचा मुक्त वावर, बिबट्या सीसीटीव्हीत कैद
मुंबई : गोरेगाव पूर्वेतील न्यू दिंडोशी गार्डन हील बिल्डिंगच्या क्रमांक 19 मध्ये काल रात्री उशिरा बिबट्या फिरताना दिसला. बिबट्या फिरतानाचा व्हिडीओ समोर आला आहे. हा व्हिडिओ समोर आल्यानंतर आजूबाजूच्या परिसरात भीतीचे वातावरण आहे. यापूर्वीही या भागात बिबट्या फिरताना दिसलेला आहे.