VIDEO : Sambhaji Raje | शाहू महाराजांची जयंती माझ्याच पुढाकारानं सुरु : संभाजीराजे
खासदारकीची टर्म संपल्यानंतर आता संभाजीराजे यांची राजकीय वाटचाल काय असणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते. अखेर छत्रपती संभाजीराजे यांनी महत्त्वाची आणि मोठी घोषणा केली. राज्यसभेची निवडणूक लढण्याचा निर्णय संभाजीराजे यांनी यावेळी जाहीर केला.
दोन निर्णय मी घेतले आहेत. पहिला राज्यसभेचा. येत्या जुलैमध्ये सहा जागा रिक्त होणार आहेत. यावर्षीची राज्यसभेची निवडणूक लवढणार, असल्याचे ते म्हणाले. तर ही निवडणूक मी अपक्ष म्हणून लढणार असल्याचे खासदार संभाजीराजे छत्रपती म्हणाले. ते पुण्यात बोलत होते. यापुढे मी कोणत्याही पक्षाचा सदस्य नाही, असेही ते म्हणाले. स्वराज्य संघटनेची स्थापना करून राज्यभर दौरे करणार असल्याचेही ते म्हणाले. खासदारकीची टर्म संपल्यानंतर आता संभाजीराजे यांची राजकीय वाटचाल काय असणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते. अखेर छत्रपती संभाजीराजे यांनी महत्त्वाची आणि मोठी घोषणा केली. राज्यसभेची निवडणूक लढण्याचा निर्णय संभाजीराजे यांनी यावेळी जाहीर केला.
Published on: May 12, 2022 12:53 PM