आदित्य ठाकरेंना मोठा धक्का, छत्रपती शिवाजी पार्क निविदेला स्थगिती

| Updated on: Jul 20, 2022 | 3:28 PM

आदित्य ठाकरेंना मोठा धक्का देण्यात आला आहे. छत्रपती शिवाजी पार्क निविदेला स्थगिती देण्यात आली आहे. छत्रपती शिवाजी पार्क प्रकल्पामध्ये आता बदल होणार आहे.

आदित्य ठाकरेंना मोठा धक्का देण्यात आला आहे. छत्रपती शिवाजी पार्क निविदेला स्थगिती देण्यात आली आहे. छत्रपती शिवाजी पार्क प्रकल्पामध्ये आता बदल होणार आहे. छत्रपती शिवाजी पार्क सुशोभिकरणाचा प्रकल्प राबविला जाणार होता. परंतु आता त्या निविदेला स्थगिती देण्यात आली आहे. आदित्य ठाकरे यांच्या संकल्पनेमध्ये बदल होणार आहे. हा आदित्य ठाकरे यांना मोठा धक्का मानला जातोय. छत्रपती शिवाजी पार्कच्या सुशोभिकरणासाठी टेंडर काढण्यात आलं होतं.

Published on: Jul 20, 2022 03:28 PM
रामदास कदमांना मी सविस्तर उत्तर देणार- भास्कर जाधव
Ramdas kadam: उदय सामंत यांनी घेतली रामदास कदमांची भेट