Kolhapur-Solapur मध्ये बाळूमामांच्या वारसावरुन मोठा वाद, जाणून घ्या बाळूमामा यांची अख्यायिका
कोल्हापूर जिल्ह्यातील आदमापूर ग्रामपंचायतीने सोलापूर जिल्ह्यातील करमाळ्यातील मनोहर मामा यांच्याबद्दल एक पत्र काढल्यानंतर बाळूमामा यांच्या वारसावरून वाद निर्माण झाला आहे. आपण बाळूमामाचे भक्त आहोत. बाळूमामाची उपासना करतो, पण आजपर्यंत कधीही बाळूमामांचे वंशज अथवा त्यांचा अवतार आहे असं वक्तव्य कुठेही केलेले नाही. तसेच श्रीक्षेत्र उंदरगाव येथील मठातून भक्तांची कुठलीही आर्थिक लूट केली जात नाही, असे स्पष्टीकरण मनोहर मामा यांनी दिलेलं आहे.