Ketaki Chitale : मोठी बातमी! केतकी चितळेला 5 दिवसांची पोलीस कोठडी
पोलिसांनी न्यायालयात अधिक चौकशीसाठी केतकीच्या कोठडीची मागणी केली होती.
मुंबई – अभिनेत्री केतकी चितळेला (Ketaki Chitale) ठाणे सत्र न्यायालयाने (Thane Sessions Court) 24 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. त्यामुळे रबाळे पोलीस (Police) आज पुन्हा केतकीला चौकशीसाठी घेऊन जाणार आहेत. 2020 मध्ये रबाळे पोलीस ठाण्यात केतकीवर अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल होता. त्या प्रकरणाचा तपास रबाळे पोलीस करत आहेत. पोलिसांनी न्यायालयात अधिक चौकशीसाठी केतकीच्या कोठडीची मागणी केली होती.
Published on: May 20, 2022 01:12 PM