VIDEO : Kirit Somaiya | माविआ नेते शांततेत सुपाऱ्या देत आहेत, किरीट सोमय्यांचा हल्लाबोल
उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मी म्हटलं होतं, मला परवानगी द्या, बेछूट आरोप करणाऱ्या किरीट सोमय्यांना मी पाहून घेतो. पण दादांनी सांगितलं शांततेने घ्या, म्हणून मी शांत बसलो, असं म्हणत राष्ट्रवादीचे नेते माजी मंत्री शशिकांत शिंदे भाजपवर आणि किरीट सोमय्यांवर तुटून पडले. आता त्यावर किरीट सोमय्या यांनी प्रतिउत्तर दिले आहे. सोमय्या म्हणाले की, माविआ नेते शांततेत सुपाऱ्या देत आहेत.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मी म्हटलं होतं, मला परवानगी द्या, बेछूट आरोप करणाऱ्या किरीट सोमय्यांना मी पाहून घेतो. पण दादांनी सांगितलं शांततेने घ्या, म्हणून मी शांत बसलो, असं म्हणत राष्ट्रवादीचे नेते माजी मंत्री शशिकांत शिंदे भाजपवर आणि किरीट सोमय्यांवर तुटून पडले. आता त्यावर किरीट सोमय्या यांनी प्रतिउत्तर दिले आहे. सोमय्या म्हणाले की, माविआ नेते शांततेत सुपाऱ्या देत आहेत. साताऱ्यातल्या शेतकरी मेळाव्यात बोलताना शशिकांत शिंदे चांगलेच आक्रमक झाले होते. आम्ही ईडीला पळवून लावणारे कार्यकर्ते आहोत. आम्ही कुणाच्या बापाला घाबरत नाही.