VIDEO : Navneet Rana | शरद पवारांच्या आशीर्वादामुळे मी इथपर्यंत पोहचले

| Updated on: Apr 10, 2022 | 1:33 PM

अमरावतीत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचा आज दौरा आहे. या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर खासदार नवनीत राणा  यांनी शरद पवार यांच्यावर स्तुतीसुमने उधळलीत. शरद पवार या महाराष्ट्रचे ग्रेट लीडर आहेत. सगळे जण त्यांना पाहून आपल्या राजकारणाची सुरवात करतात. मला ही त्यांनी आशीर्वाद दिला आहे. मी त्यांची ऋणी आहे.

अमरावतीत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचा आज दौरा आहे. या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर खासदार नवनीत राणा  यांनी शरद पवार यांच्यावर स्तुतीसुमने उधळलीत. शरद पवार या महाराष्ट्रचे ग्रेट लीडर आहेत. सगळे जण त्यांना पाहून आपल्या राजकारणाची सुरवात करतात. मला ही त्यांनी आशीर्वाद दिला आहे. मी त्यांची ऋणी आहे. त्याच्याच आशीर्वाद मुळं मी इथं आहे. आम्ही त्यांचं अमरावती कराच्या वतीने स्वागत करणार आहोत. मी त्यांच्या कार्यक्रमाला जाणार आहे. पवार साहेब जिथं जातात त्या सगळ्या बाजू भारी असतात. हे महाराष्ट्रानं पाहिलं आहे, असंही नवनीत राणा म्हणाले.

VIDEO : 4 मिनिटे 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines | 1 PM | 10 April 2022
VIDEO : MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 | 10 April 2022