VIDEO : Nitin Gadkari यांनी सांगितलं मेट्रो आणि रेल्वेचं कम्बाईन कॅलक्युलेशन
आजच्या पुण्यातल्या एका कार्यक्रमाप्रसंगी भाषण करताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी विकासाची ब्लू प्रिंट म्हणजे नेमकी काय असते, हे दाखवून दिलं. राज्यातले रस्ते, मेट्रो प्रकल्प, वाढणारं प्रदूषण आणि हॅपीनेस इंडेक्स या सगळ्यांवरती बोलताना गडकरींनी भन्नाट कल्पणा सुचवल्या.
आजच्या पुण्यातल्या एका कार्यक्रमाप्रसंगी भाषण करताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी विकासाची ब्लू प्रिंट म्हणजे नेमकी काय असते, हे दाखवून दिलं. राज्यातले रस्ते, मेट्रो प्रकल्प, वाढणारं प्रदूषण आणि हॅपीनेस इंडेक्स या सगळ्यांवरती बोलताना गडकरींनी भन्नाट कल्पणा सुचवल्या. यावेळी पुणे शहरातून 4 शहरांत मेट्रो जाऊ शकतात आणि ते ही कमी खर्चात, असं स्वप्न बोलून दाखवताना गडकरींनी 4 शहरांसाठी अफलातून मेट्रो प्रकल्प सांगितला. आज पुण्यातल्या सिंहगड रोडवरच्या एका उड्डानपूलाच्या भूमिपूजनाप्रसंगी नितीन गडकरी बोलत होते. मंचावर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, पुण्याचे खासदार गिरीश बापट, महापौर मुरलीधर मोहोळ, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि पुण्यातील विविध लोकप्रतिनिधी उपस्थित होते.