VIDEO : Shivajirao Adhalarao Patil | शिरुर मतदारसंघातील सर्व शिवसैनिक माझ्यासोबत येणार : आढळराव पाटील

| Updated on: Jul 21, 2022 | 3:24 PM

एकनाथ शिंदे गटासोबत गेलेले माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी एक मोठे वक्तव्य केले आहे. शिरुर मतदारसंघातील सर्व शिवसैनिक माझ्यासोबत येणार असल्याचे आढळराव पाटलांनी म्हटले आहे. आढळराव पाटील म्हणाले की, शिवसैनिक मला भेटून माझ्या निर्णयाचे स्वागत करत आहेत.

एकनाथ शिंदे गटासोबत गेलेले माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी एक मोठे वक्तव्य केले आहे. शिरुर मतदारसंघातील सर्व शिवसैनिक माझ्यासोबत येणार असल्याचे आढळराव पाटलांनी म्हटले आहे. आढळराव पाटील म्हणाले की, शिवसैनिक मला भेटून माझ्या निर्णयाचे स्वागत करत आहेत. आम्ही शिवसेना सोडलेली नाही, बाळासाहेब ठाकरे यांचे विचार सोडले नाहीत, हिंदुत्वाचे विचार सोडले नाहीयंत. त्यामुळे आम्ही काही चूक केली किंवा पक्ष सोडलायं किंवा आम्ही गद्दारी केली असे अजिबातच नाहीयं. सर्वांना हा माझा निर्णय पसंत आहे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून होणारी गळचेपी होत होती.

Published on: Jul 21, 2022 03:24 PM
VIDEO : Eknath Shinde | एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस दिल्ली दौऱ्यावर
VIDEO : 4 मिनिट 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines | 3 PM | 21 july 2022