VIDEO : Ajit Pawar | एक म्हणायचा मला पहिल्यांदा संधी द्या, दुसरा म्हणायचा माझी शेवटची संधी : अजित पवार
अजित पवार बोलताना म्हणाले की, एक म्हणायचा मला पहिल्यांदा संधी द्या, दुसरा म्हणायचा माझी शेवटची संधी द्या. मी माझ्या परीने सर्वांना समजवण्याचा प्रयत्न केला आहेत. सगळ्यांनी नियमांचं पालन करावं. मी 50 पेक्षा जास्त लोक असतील त्या कार्यक्रमाला जाणार नाही.
अजित पवार बोलताना म्हणाले की, एक म्हणायचा मला पहिल्यांदा संधी द्या, दुसरा म्हणायचा माझी शेवटची संधी द्या. मी माझ्या परीने सर्वांना समजवण्याचा प्रयत्न केला आहेत. सगळ्यांनी नियमांचं पालन करावं. मी 50 पेक्षा जास्त लोक असतील त्या कार्यक्रमाला जाणार नाही. आधी विचारून कार्यक्रमाला जाणार आहे. आमच्यासहित सगळ्यांनी कोरोना नियमांचे पालन केले पाहिजे. आम्ही जर पालन केलं नाही तर लोकांना कोणत्या तोंडाने सांगणार आहोत. राज्य सरकारने दिलेल्या नियमांचं पालन केलं पाहिजे, असे अजित पवार म्हणाले.