Helicopter Crash | हेलिकॉप्टर दुर्घटनेवर संरक्षणमंत्र्यांचं निवेदन; लोकसभा अध्यक्षांकडून शोकप्रस्ताव

| Updated on: Dec 09, 2021 | 11:55 AM

तामिळनाडूच्या कुन्नूर येथे झालेल्या हेलिकॉप्टर दुर्घटनेत सीडीएस बिपीन रावत यांचा मृत्यू झाला आहे. आज संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी या घटनेची संसदेत माहिती दिली.

नवी दिल्ली :  तामिळनाडूच्या कुन्नूर येथे झालेल्या हेलिकॉप्टर दुर्घटनेत सीडीएस बिपीन रावत यांचा मृत्यू झाला आहे. आज संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी या घटनेची संसदेत माहिती दिली. हा अपघात नेमका कसा घडला? हेलिकॉप्टरमध्ये कोण कोण होते? आणि घटनेच्या चौकशीच्या संदर्भानं राजनाथ सिंह यांनी माहिती दिली. लोकसभा अध्यक्षांनी शोकप्रस्ताव मांडला.

महापौरांच्या तक्ररारीनंतर आशिष शेलारांच्या घराबाहेर समर्थकांची घोषणाबाजी
Ashish Shelar | सत्तेचा दुरूपयोग करून खोटा माझ्यावर गुन्हा, आशिष शेलारांचा पलटवार