Nana Patole | भाजप काँग्रेस कधीही एकत्र येऊ शकत नाहीत : नाना पटोले
नाना पटोले यांनी काल देवेंद्र फडणवीस यांना मारली मिठी मारल्यानंतर विविध चर्चा सुरु झाल्या होत्या. पण आम्ही दोघे मित्र असल्याने मिठी मारल्याची प्रतिक्रिया नाना पटोले यांनी दिली. याचवेळी भाजप काँग्रेस कधीही एकत्र येऊ शकत नाहीत, असंही सांगायला नाना पटोले विसरले नाहीत.

आगामी स्थानिक संस्थाच्या निवडणूका स्वबळावर लढणार तसंच दोनच्या प्रभाग पद्धतीच्या मागणीचा मुख्यमंत्र्यांना प्रस्ताव दिला आहे. सरकारने पुनर्विचार करावा, अशी मागणीही यावेळी पटोले यांनी केली.