…ही चुकीच्या दिशेने वाटचाल सुरु आहे
राजकारणात यश आणि अपयशाचे दोन गोष्टींचे परीक्षण केले पाहिजे, भाजपची सत्ता गेल्यावर त्यांची अवस्था ही पाण्याविना मासा असतो तशी झाली आहे.
राजकारणात यश आणि अपयशाचे दोन गोष्टींचे परीक्षण केले पाहिजे, भाजपची सत्ता गेल्यावर त्यांची अवस्था ही पाण्याविना मासा असतो तशी झाली आहे. महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत आल्यानंतर भाजपकडून आरोप होत राहिले मात्र त्यांनी अपयश आले म्हणून शांत बसले नाहीत तर टीका करत राहिले. केंद्रात त्यांची सत्ता आहे, त्याचा गैरवापर आणि ईडीचा धाक दाखवून विरोधकांवर पाहिजे तशी टीका करणे ही चुकीची गोष्ट आहे. आणि हा सत्तेचा गैरवापर आहे. त्यामुळे ही चुकीच्या दिशेने वाटचाल सुरू आहे.