Nagpur | भाजप नगरसेवक छोटू भोयर काँग्रेसच्या वाटेवर, पक्षश्रेष्ठींच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह
गेले काही दिवस नॅाटरीचेबल असलेले भाजपचे नागपुरातील नगरसेवक छोटू भोयर आज ‘टीव्ही 9 मराठी’च्या कॅमेऱ्यासमोर आलेय. “भाजपमध्ये बाहेरुन आलेल्यांना संधी मिळाली, भाजप नेत्यांकडून वारंवार अपमान केला जातोय. पक्षात मोठी खदखद आहे” असे आरोप करत भाजप नगरसेवक छोटू भोयर यांनी भाजपला सोडचिठ्ठी दिलीये.
गेले काही दिवस नॅाटरीचेबल असलेले भाजपचे नागपुरातील नगरसेवक छोटू भोयर आज ‘टीव्ही 9 मराठी’च्या कॅमेऱ्यासमोर आलेय. “भाजपमध्ये बाहेरुन आलेल्यांना संधी मिळाली, भाजप नेत्यांकडून वारंवार अपमान केला जातोय. पक्षात मोठी खदखद आहे” असे आरोप करत भाजप नगरसेवक छोटू भोयर यांनी भाजपला सोडचिठ्ठी दिलीये. आज काँग्रेसमध्ये प्रवेश करुन चंद्रशेखर बावनकुळे यांच्या विरोधात नागपूर जिल्हा विधानपरिषद निवडणूक लढणार, असंही छोटू भोयर यांनी सांगितले. आपल्या मनातली खदखद त्यांनी ‘टीव्ही 9 मराठी’शी बोलून दाखवलीये.