VIDEO : Goa ,Uttar Pradesh ,Uttarakhand , Manipur या चारही राज्यांत भाजपचे सरकार स्थापन होणार
उत्तर प्रदेशसह पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांचे निकाल आज लागत आहेत. बहुतांश ठिकाणचे कल हाती आले आहेत. आतापर्यंत स्पष्ट झालेल्या चित्रानुसार चारपैकी तब्बल पाच राज्यांमध्ये भाजपचे सरकार येण्याची शक्यता आहे. विशेषतः देशभरात गाजलेले उत्तर प्रदेशातील कोरोना मृत्यू, गंगेच सोडून दिलेले मृतदेह यावरून जोरदार राजकारण झाले.
उत्तर प्रदेशसह पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांचे निकाल आज लागत आहेत. बहुतांश ठिकाणचे कल हाती आले आहेत. आतापर्यंत स्पष्ट झालेल्या चित्रानुसार चारपैकी तब्बल पाच राज्यांमध्ये भाजपचे सरकार आले आहे. विशेषतः देशभरात गाजलेले उत्तर प्रदेशातील कोरोना मृत्यू, गंगेच सोडून दिलेले मृतदेह यावरून जोरदार राजकारण झाले. मात्र, तरीही उत्तर प्रदेशमध्येही पुन्हा एकदा योगी सरकार येताना दिसत आहेत. एकीकडे मोदी लाट ओसरली, याची चर्चा सुरू होती. मात्र, पुन्हा एकदा यूपी, उत्तराखंडपासून ते थेट गोवा, मणिपूरपर्यंत थेट मोदी आणि मोदीच दिसतायत. त्यामुळे 2024 च्या लोकसभेची देशाची गादी पुन्हा एकदा मोदींकडे जाण्याचा मार्ग सुकर झाला आहे.