अर्णव गोस्वामीला वाचवण्यासाठी सोमय्या धमकी देत
अर्णव गोस्वामीला वाचवण्यासाठी भाजप आणि किरीट सोमय्या धमकी द्यायचे असा आरोप शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केले आहेत.
अर्णव गोस्वामीला वाचवण्यासाठी भाजप आणि किरीट सोमय्या धमकी द्यायचे असा आरोप शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केले आहेत. अर्णव गोस्वामीकडे तुम्ही पैसे मागायचे नाहीत असे म्हणून या मराठी उद्योजक अन्वय नाईकला भाजपच्या लोकांनी आणि किरीट सोमय्यांनी त्यांच्यावर दबाव आणून त्यांनी आत्महत्या करण्यासाठी प्रवृत्त केल्याची टीकाही संजय राऊत यांनी केली आहे. किरीट सोमय्या यांनी अन्वय नाईकांना अर्णवकडे पैसे मागू नयेत म्हणून अनेकदा त्यांनी नाईक यांनी धमकावले आहे.
Published on: Feb 18, 2022 08:55 PM