Ashish Shelar | भास्कर जाधवांच्या ‘त्या’ वर्तनावर भाजप नेते आशिष शेलार काय म्हणाले ?
काल जाहिर कार्यक्रमात जाधव यांनी जे केलं ते आपल्या मालकाला खूष करण्यासाठी हे करतात. भास्कर जाधवांच्या वर्तनावर भाजप नेते आशिष शेलार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
मुंबई : भास्कर जाधव यांनी तर विधानसभेत गैरवर्तन केलं. काल जाहिर कार्यक्रमात जाधव यांनी जे केलं ते आपल्या मालकाला खूष करण्यासाठी हे करतात. भास्कर जाधवांच्या वर्तनावर भाजप नेते आशिष शेलार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.