Special Report | दहशतवादी ‘जान’वरुन भाजपचे सरकारला सवाल

| Updated on: Sep 15, 2021 | 9:16 PM

दिल्ली पोलिसांनी मंगळवारी एकाचवेळी सहा दहशतवाद्यांना अटक केली. यापैकी एक दहशतवादी हा मुंबईतला राहणारा आहे. त्याचं जान मोहम्मद असं नाव आहे.

दिल्ली पोलिसांनी मंगळवारी एकाचवेळी सहा दहशतवाद्यांना अटक केली. यापैकी एक दहशतवादी हा मुंबईतला राहणारा आहे. त्याचं जान मोहम्मद असं नाव आहे. मात्र यावरुनच भाजप नेते आशिष शेलार यांनी राज्य सरकार आणि महाराष्ट्र एटीएसला घेरंल आहे. दिल्ली पोलिसांना माहिती मिळाली. मग एटीएसला का नाही? असा सवाल शेलारांनी केला. याच प्रकरणाची सविस्तर माहिती देणारा स्पेशल रिपोर्ट !

Special Report | किरीट सोमय्यांकडून माफी नाहीच, पुढचा नंबर काँग्रेसचा!
Special Report | ठाकरे सरकारला कोणी तालिबानी कसं म्हणू शकतं? जावेद अख्तरांचा भाजपला सवाल