Ashish Shelar | मृतदेहांच्या प्लास्टिक बॅग खरेदीत घोटाळा झालेला आहे : आशिष शेलार

Ashish Shelar | मृतदेहांच्या प्लास्टिक बॅग खरेदीत घोटाळा झालेला आहे : आशिष शेलार

| Updated on: Jul 21, 2021 | 7:00 PM

मृतदेहांच्या प्लास्टिक बॅग खरेदीत घोटाळा झाला होता. त्यामुळे मुंबई पालिकेतील शिवसेनेवर खटले नाही फौजदारी खटला दाखल करा

पिंपरी : मृतदेहांच्या प्लास्टिक बॅग खरेदीत घोटाळा झाला होता. त्यामुळे मुंबई पालिकेतील शिवसेनेवर खटले नाही फौजदारी खटला दाखल करा, असा हल्लाबोल भाजप नेते आशिष शेलार यांनी केला आहे.

Raj Kundra | उद्योगपती राज कुंद्राची रोजची 10 लाखांची कमाई?
Nana Patole | राज्यात स्वबळावर लढण्याच्या राहुल गांधींच्या सूचना : नाना पटोले