संजय राऊत इतके मोठे नाहीत की त्यांच्यावर भाजपाच्या प्रदेशाध्यक्षांनी प्रतिक्रिया द्यावी – चंद्रकांत पाटील

| Updated on: Apr 05, 2022 | 7:43 PM

शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांच्यावर आज ईडीने कारवाई केली आहे. संजय राऊत यांची अलिबाग आणि मुंबईमधील मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. दरम्यान याबाबत भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना विचारले असता त्यांनी पुन्हा एकदा संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे.

शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांच्यावर आज ईडीने कारवाई केली आहे. संजय राऊत यांची अलिबाग आणि मुंबईमधील मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. दरम्यान याबाबत भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना विचारले असता त्यांनी पुन्हा एकदा संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे. संजय राऊत हे कोणी मोठे नेते नाहीत, की ज्यांच्यावर जगात सर्वात मोठा पक्ष असलेल्या भाजपाच्या प्रदेशाध्यक्षांनी प्रतिक्रिया द्यावी, ईडी तीचे काम करत असल्याचे पाटील यांनी म्हटले आहे.

भाजपकडून मविआ सरकार पाडण्यासाठी धमक्या- संजय राऊत
पारनेरमध्ये राष्ट्रवादीच्या नगराध्यक्षांची अभियत्याला मारहाण