Chandrakant Patil Uncut PC | मराठा आरक्षणप्रश्नी सरकारची चालढकल : चंद्रकांत पाटील

| Updated on: Jun 05, 2021 | 5:52 PM

मुंबई : आरक्षणाच्या मुद्द्यावरुन राज्यात राजकारण तापले आहे. विरोधक सत्ताधारी महाविकास आघाडीवर घणाघाती टीका करत आहेत.  भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनीही आज राज्य सरकारला लक्ष्य केलं. पाहा त्यांची संपूर्ण पत्रकार परिषद  

Nana Patole | फडणवीस सरकारमध्ये एकाही मंत्र्यांचा ताळमेळ नव्हता, नाना पटोलेंचा निशाणा
Nashik Crime | नाशकात भाजप नगरसेवकाच्या कार्यालयावर टोळक्याचा हल्ला, घटना सीसीटीव्हीत कैद