Rabri Devi हे कुणा राक्षसाचे नाव नाही ना? – Chandrakant Patil
राबडी देवी हे कुणा राक्षसाचे नाव नाही ना? राबडी देवी ह्या लालू प्रसाद यांच्या पत्नी आहेत. मुख्यमंत्री पद ही तुमची घरची प्रॉपर्टी आहे का? मी गजारीया यांना समज दिली आहे. पण राबडी देवी हे बिहारमध्ये होऊन गेलेल्या मुख्यमंत्र्यांचे नाव आहे, असे चंद्रकांत पाटील म्हणाले.
मुंबई : काल एका व्यक्तीला रश्मी वहिनी यांच्या विरोधात लिखाण केले म्हणून अटक केले त्यावेळी आमच्या नेत्या चित्रा वाघ म्हणाल्या अमृता फडणवीस यांच्यावर बोलणार्याला का अटक केली नाही. या लोकांची कारवाई ही सर्व डबल ढोलकीची चालली आहे. विद्या चव्हाण म्हणाल्या त्याला उत्तर अमृता वहिनी देतील आणि आमचे कार्यकर्तेही देतील. राबडी देवी हे कुणा राक्षसाचे नाव नाही ना? राबडी देवी ह्या लालू प्रसाद यांच्या पत्नी आहेत. मुख्यमंत्री पद ही तुमची घरची प्रॉपर्टी आहे का? मी गजारीया यांना समज दिली आहे. पण राबडी देवी हे बिहारमध्ये होऊन गेलेल्या मुख्यमंत्र्यांचे नाव आहे, असे चंद्रकांत पाटील म्हणाले.