कोल्हापूर उत्तरची जागा भाजपचं जिंकणार : चंद्रकांत पाटील

| Updated on: Mar 30, 2022 | 6:31 PM

भाजपचे 106 आमदार आहेत. आता 107 आमदार होतील. कोल्हापूर उत्तरची जागा भाजप जिंकणार असल्याचा दावा भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला आहे.

आमच्या 15 महिला आमदार विधानसभेत आहेत. त्यामुळं महिला सबलीकरणााचा मुद्दा तुम्ही आम्हाला सांगू नका. आम्ही विकासाच्या मुद्यावर निवडणूक लढवणार आहे. भाजपचे 106 आमदार आहेत. आता 107 आमदार होतील. कोल्हापूर उत्तरची जागा भाजप जिंकणार असल्याचा दावा भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला आहे.

Parbhani : वाळू माफियांनी केली युवकाची हत्या; महसूल विभागाकडून अजून चौकशीच सुरू
सांगलीत भाजपचा करेक्ट कार्यक्रम, शिवाजीराव नाईक राष्ट्रवादीचं घड्याळ हाती बांधणार