Special Report | चंद्रकांत पाटलांच्या लिस्टमधील राजीनामा द्यावा लागणारे 10 मंत्री नेमके कोण?
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी महाविकास आघाडी सरकारला इशारा दिला आहे. ठाकरे सरकारच्या 10 मंत्र्यानी नैतिकता असेल तर किंवा कोर्टानं आदेश दिला तर राजीनामा द्यावा असं ते म्हणाले.
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी महाविकास आघाडी सरकारला इशारा दिला आहे. ठाकरे सरकारच्या 10 मंत्र्यानी नैतिकता असेल तर किंवा कोर्टानं आदेश दिला तर राजीनामा द्यावा असं ते म्हणाले. अनिल परब, हसन मुश्रीफ, नवाब मलिक, अजित पवार, धनंजय मुंडे, प्राजक्त तनपुरे, शंकरराव गडाख यांना राजीनामा द्यावा लागेल. तर, अनिल देशमुख यांचा राजीनामा घेतला गेलाय. तर, अजून दोन मंत्र्याची नावं नंतर दिली जातील, असं चंद्रकांत पाटील म्हणाले आहे.