Hasan Mushriff | कोल्हापूरचे राजकारण चंद्रकांत दादांना कळलं नाही, हसन मुश्रीफ यांचा टोला
चंद्रकांत दादांच ज्ञान आघाद आहे. कोल्हापूर जिल्ह्याचं राजकारणच त्यांना कळलं नाही. इंदुरीकर महाराज आणि तृप्ती देसाई काय म्हणाल्या मी ऐकलं नाही. इंदुरीकर महाराज चांगले कीर्तनकार आहेत, असे हसन मुश्रीफ म्हणाले.
कोल्हापूर : कोरोना रोग नाही, लॉकडाऊन करू नका असं दादा म्हणत होते. डॉक्टरांच्या सल्याने उपस्थित राहिले नाहीत. त्यांच्या वाक्याच आश्चर्य वाटलं. संपावर तोडगा काढण्यासाठी पवार साहेबांनी पुढाकार घेतला यावरून यांच्या पोटात का दुखावं. महाविकास आघाडी पवार साहेबांमुळे भक्कम आहे याचं त्यांना दुःख आहे. पक्ष वाढवण्याचा सर्वांना अधिकार आहे. चंद्रकांत दादांच ज्ञान आघाद आहे. कोल्हापूर जिल्ह्याचं राजकारणच त्यांना कळलं नाही. इंदुरीकर महाराज आणि तृप्ती देसाई काय म्हणाल्या मी ऐकलं नाही. इंदुरीकर महाराज चांगले कीर्तनकार आहेत, असे हसन मुश्रीफ म्हणाले.