Sanjay Raut संपादक असल्यानं हेडलाईन बनवणं माहिती : Devendra Fadnavis

Sanjay Raut संपादक असल्यानं हेडलाईन बनवणं माहिती : Devendra Fadnavis

| Updated on: Feb 09, 2022 | 6:48 PM

मोदी सरकारमध्ये असं कधी होत नाही. त्यांनी व्हिक्टिम कार्ड खेळू नये, राऊत हे संपादक आहेत. हेडलाईन कशी द्यावी हे त्यांना माहीत आहे. दिवसभर आपल्यावर फोकस कसा राहील, आपलं नाव चर्चेत कसे राहील याप्रकारचे काम ते करत असतात’, असा टोला फडणवीसांना लगावला आहे.

मुंबई : संजय राऊत यांच्या इशाऱ्याला देवेंद्र फडणवीस यांनीही जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. ‘राऊत रोज सकाळी 9 वाजता येऊन मनोरंजन करत असतात. त्यांच्या म्हणण्याला अधिक गांभीर्याने घ्यायची गरज नाही. मोदी सरकारने कुणाला व्हिक्टिमाईज केलं नाही. मोदी सरकारमध्ये असं कधी होत नाही. त्यांनी व्हिक्टिम कार्ड खेळू नये, राऊत हे संपादक आहेत. हेडलाईन कशी द्यावी हे त्यांना माहीत आहे. दिवसभर आपल्यावर फोकस कसा राहील, आपलं नाव चर्चेत कसे राहील याप्रकारचे काम ते करत असतात’, असा टोला फडणवीसांना लगावला आहे.

सिंह कधी गिधाडांना घाबरत नाही, Devendra Fadnavis यांचा ShivSena ला टोला
PM Modi यांच्याविरोधात Congressची निदर्शने, पोलिसांनी हस्तक्षेप करत कार्यकर्त्यांना घेतले ताब्यात