Girish Mahajan | खोट्या केसमध्ये मला अडकवलं जातंय, गिरीश महाजनांचा आरोप
खोट्या केसमध्ये मला अडकवलं जातंय, असा आरोप भाजपा नेते गिरीश महाजन (BJP Leader Girish Mahajan) यांनी राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे (NCP Leader Eknath Khadse) यांच्यावर केलाय.
खोट्या केसमध्ये मला अडकवलं जातंय, असा आरोप भाजपा नेते गिरीश महाजन (BJP Leader Girish Mahajan) यांनी राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे (NCP Leader Eknath Khadse) यांच्यावर केलाय. तीन वर्षांपूर्वीची ही खोटी केस असून मी कोणालातरी दम भरला, संस्था सोडण्यासाठी धमकावलं. तीन वर्षामध्ये कोणीही तक्रार दिली नाही, मात्र तुमची सत्ता आल्यावर मात्र दीड वर्षात तक्रार दाखल होते, असं त्यांनी म्हटलंय. तर खडसे यांनी हे आरोप फेटाळून लावलेत.