गिरीश महाजनांची याचिका न्यायालयाने फेटाळली, विधानसभा अध्यक्ष पदाचा मार्ग मोकळा
विधानसभा अध्यक्ष पदाचा मार्ग मोकळा झाला आहे. कोर्टाने भाजप नेते गिरीश महाजनांची (Girish Mahajan) याचिका फेटाळली आहे. गिरीश महाजनांनी याबाबत न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यावर सुनावणी करताना न्यायालयाने हा महत्वपूर्ण निकाल दिला आहे. महाजनांची याचिका कोर्टाने फेटाळली आहे. त्यामुळे भाजपसाठी हा मोठा धक्का म्हणावा लागेल.