Kirit Somaiya | भाजप नेते Kirit Somaiya दिल्लीत दाखल
भाजपाचे नेते किरीट सोमय्यांनी (kirit somaiya) यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांचे घोटाळे बाहेर काढून त्यांना जेल पाठवल्याशिवाय मी शांत बसणार नाही असं ठरवल्याचं त्यांनी असे अनेकदा प्रसारमाध्यमांना सांगितले आहे.
भाजपाचे नेते किरीट सोमय्यांनी (kirit somaiya) यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांचे घोटाळे बाहेर काढून त्यांना जेल पाठवल्याशिवाय मी शांत बसणार नाही असं ठरवल्याचं त्यांनी असे अनेकदा प्रसारमाध्यमांना सांगितले आहे. मागच्या अनेत दिवसांपासून त्यांनी महाराष्ट्राचे (maharashtra) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (uddhav thackeray) आणि शिवसेनेचे खासदार संजय राऊत (sanjay raut) यांच्यावरती भ्रष्टाचार केल्याचा आरोप केला. त्यावर संजय राऊत यांनी देखील किरीट सोमय्या आणि त्यांच्या मुलाने देखील घोटाळा केले असल्याचे सांगितले. अनेक दिवसांपासून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये घोटाळे केल्याची प्रकरण बाहेर निघत असताना महाराष्ट्रातलं राजकारण अधिक गरम झाल्याचं पाहायला मिळालं. किरीट सोमय्या पुणे महानगर पालिकेत असताना त्यांच्यावरती अज्ञातांकडून हल्ला करण्यात आला त्यामुळे अधिक चिडलेल्या सोमय्यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांना धडा शिकवणार असल्याचे सांगितले आहे. शिवसेना नेते अर्जुन खोतकर यांच्या जालना सहकारी साखर कारखाना (एसएसके) घोटाळ्यावर कारवाई सुरू असून . ईडीने जिल्हाधिकाऱ्यांना SSK च्या कोणत्याही मालमत्तेच्या विक्री हस्तांतरणास परवानगी देऊ नये असे सांगितले आहे.