Kirit Somaiya | भाजप नेते किरीट सोमय्या आज नाशिक दौऱ्यावर
भाजप नेते किरीट सोमैय्या आज नाशिक दौऱ्यावर आहेत. राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांच्या काही मालमत्ता असलेल्या ठिकाणांना ते भेट देणार आहेत. त्यानंतर दुपारी पत्रकार परिषदेत त्याबाबतचा खुलासा करणार आहेत. त्यामुळे किरीट सोमय्या विरुद्ध छगन भुजबळ हा वाद पुन्हा उफाळून येण्याची शक्यता आहे.