संजय राऊत बेवड्यासारखे वागतात – किरीट सोमय्या

| Updated on: Jan 29, 2022 | 3:24 PM

नवाव मलिकांना प्रश्न विचारला की, ते किरीट सोम्मया आयटम गर्ल आहे म्हणून बोलतात. संजय राऊत बेवड्यासारखे वागतात" अशी टीका भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी केली आहे.

मुंबई: “उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांना मीडिया एजन्सीने सांगितलंय, तर्काच्या आधारावर उत्तर दिलं, तर खड्डयात जाणार म्हणून तुम्ही वेडयासारखी शिवीगाळ करायची, उर्मट बोलायचं. नवाव मलिकांना प्रश्न विचारला की, ते किरीट सोम्मया आयटम गर्ल आहे म्हणून बोलतात. संजय राऊत बेवड्यासारखे वागतात” अशी टीका भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी केली आहे.

Ajit Pawar | ‘मास्कबाबत सर्व बातम्या खोट्या’, मास्क गरजेचा : अजित पवार
द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांसाठी वाईनचा निर्णय घेतला – हसन मुश्रीफ