Kirit Somaiya | भाजप नेते किरीट सोमय्यांचे NCPचे नेते छगन भुजबळांवर आरोप
भाजप नेते किरीट सोमय्या यांनी NCPचे नेते छगन भुजबळ यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. त्यात कोट्यावधींचा बंगला बांधण्यासाठटी पैसा कुठून आला असा प्रश्नसुद्धा सोमय्या यांनी विचारला आहे.