संजय राऊत यांच्यावर बोलताना भाजप नेत्याची घसरली जीभ, एकदा नाहीतर तीनदा म्हणाले चुXXX

| Updated on: Dec 11, 2023 | 5:06 PM

ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत आणि भाजप नेता आमने-सामने आल्याचे पाहायला मिळत आहे. संजय राऊत यांच्यावर टीका करताना भाजप नेते प्रसाद लाड यांनी शिवीगाळ केली आहे. प्रसाद लाड यांच्या क्रिस्टल नावाच्या कंपनीवर संजय राऊत यांचे गंभीर आरोप

मुंबई, ११ डिसेंबर २०२३ : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत आणि भाजप नेता आमने-सामने आल्याचे पाहायला मिळत आहे. संजय राऊत यांच्यावर टीका करताना भाजप नेते प्रसाद लाड यांनी शिवीगाळ केली आहे. प्रसाद लाड यांच्या क्रिस्टल नावाच्या कंपनीवर संजय राऊत यांनी गंभीर आरोप केले. या कंपनीवर संजय राऊत यांनी घोटाळ्याचे आरोप केले आहेत. तर संजय राऊत यांच्या आरोपांना उत्तर देताना प्रसाद लाड यांची जीभ घसल्याचे पाहायला मिळाले. प्रसाद लाड म्हणाले, संजय राऊत सातत्याने माझा आणि माझ्या कंपनीचा उल्लेख करतोय. प्रसाद लाड आणि क्रिस्टल कंपनी म्हणजे १ हजार कोटी रूपयांचा भ्रष्टाचार… तर संजय राऊत यांच्या संसदीय भाषेत सांगायचे तर संजय राऊत चुत्या…झालाय, अशी शिवीगाळ करत एकदा नाहीतर तीनदा म्हणाले चुXXX या शब्दाचा उल्लेख केल्याचे पाहायला मिळाले.

Published on: Dec 11, 2023 05:00 PM
राज्यात महायुती नाही तर महाझुठी सरकार – प्रियांका चतुर्वेदी
बळीराजा हतबल, … अन् कापसाच्या वावरात सोडल्या बकऱ्या