Nagar Panchayat Election Result | सत्ता स्थापन करताना काहीही होऊ शकतं, Nilesh Rane यांचा दावा
निलेश राणे

Nagar Panchayat Election Result | सत्ता स्थापन करताना काहीही होऊ शकतं, Nilesh Rane यांचा दावा

| Updated on: Jan 20, 2022 | 5:43 PM

रोहीत पवारांच्या आजच्या ट्विटवर बोलताना त्यांनी रोहित पवार यांच्यावर चांगलाच निशाणा साधला. यावेळी त्यांनी नवाब मलीक यांचाही चांगलाच समाचार घेतला.

सिंधुदुर्ग : कुडाळ आणि देवगड नगरपंचायत वर अजून सत्ता कोणाची हे स्पष्ट झाले नाही,सत्ता स्थापन करताना काहीही होऊ शकत असा दावा भाजपचे नेते आणि माजी खासदार निलेश राणे यांनी केला आहे. tv9 ला दिलेल्या एक्सक्लुसीव  मुलाखतीत ते बोलत होते. यावेळी त्यांनी वैभव नाईक यांच्यासह शिवसेनेवर प्रहार केला. रोहीत पवारांच्या आजच्या ट्विटवर बोलताना त्यांनी रोहित पवार यांच्यावर चांगलाच निशाणा साधला. यावेळी त्यांनी नवाब मलीक यांचाही चांगलाच समाचार घेतला.

44 MLA असतानाही 106 आमदार असलेल्यांच्या बरोबरीचं काम : Vijay Wadettiwar | Nagar Panchayat Election
Nagpur च्या कुही येथे 5 महिला पाण्यात बुडाल्या, बोटीतून जात असतानाची घटना | Boat Accident