आगे आगे देखो…, अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?

| Updated on: Mar 29, 2024 | 5:03 PM

ठाकरे गटाचे विरोधी पक्ष नेते अंबादान दानवे हे मूळ संघाच्या विचाराचे आहेत, अशी माहिती असल्याचे भाजप नेते नितेश राणे यांनी म्हटले आहे. इतकंच नाहीतर आगे आगे देखो होता है क्या, असं सूचक वक्तव्यही नितेश राणे यांनी केले आहे.

ठाकरे गटाचे विरोधी पक्ष नेते अंबादान दानवे हे मूळ संघाच्या विचाराचे आहेत, अशी माहिती असल्याचे भाजप नेते नितेश राणे यांनी म्हटले आहे. इतकंच नाहीतर आगे आगे देखो होता है क्या, असं सूचक वक्तव्यही नितेश राणे यांनी केले आहे. ‘माझ्याकडे जी मूळ माहिती आली त्यानुसार अंबादास दानवे हे मूळ संघाच्या विचाराचे आहेत. संघाच्या विचारातून वाढलेला हा व्यक्ती संघातून आणि संघ परिवारातू कधीच लांब जात नाही. असा अनुभव आतापर्यंत असल्यामुळे आगे आगे देखो होता है, क्या’, असं सूचक वक्तव्यच नितेश राणे यांनी केले आहे. तर गंज लागलेल्या शिक्क्याला वारंवार उद्धव ठाकरे वापरत आहेत. केवळ संजय राऊत यांची पॅन्ट साफ करून नाही तर आदित्य ठाकरे यांचे पाय धरावे लागणार आहेत, असं म्हणत त्यांनी चंद्रकांत खैरे यांच्यावरही भाष्य केले आहे.

Published on: Mar 29, 2024 05:03 PM
Video : संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?