Nagpur | नागपूर विद्यापीठाचा विकास करण्यासाठी माजी विद्यार्थ्यांची मदत घ्या : Nitin Gagkari
विद्यापीठाचे माजी विद्यार्थी मदत करायला तयार आहेत. विद्यापीठाचा विकास करण्यासाठी त्यांची मदत घ्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा निर्माण करा, असंही गडकरी यांनी यावेळी सांगितले.
नागपूर : विद्यापीठ परिसरात वृक्ष लावण्याचं काम करावं त्यासाठी पुढाकार घ्यावा. अॅग्रो कन्व्हेन्शन सेंटर तयार केलं जाणार आहे, त्याचं काम लवकरच सुरू होईल. त्यातून शेतकऱ्यांना मोठं मार्गदर्शन होईल. त्याच प्रमाणे तेलंखेडी गार्डनमध्ये जागतिक दर्जाचं फाउंटन उभं होतं आहे, त्याचं काम अंतिम टप्प्यात आहे. विद्यापीठाचे माजी विद्यार्थी मदत करायला तयार आहेत. विद्यापीठाचा विकास करण्यासाठी त्यांची मदत घ्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा निर्माण करा, असंही गडकरी यांनी यावेळी सांगितले.
Published on: Jul 25, 2021 06:53 PM