Special Report | ‘वाघिणी’चा सावध पवित्रा! नाराजीवर पंकजा मुंडे काय म्हणाल्या?
प्रीतम मुंडे यांना मंत्रिपद न मिळाल्यामुळे ओबीसी नेत्यांनी भाजपवर टीका केली. तर शिवसेनेने देखील भाजपवर निशाणा साधला (BJP leader Pankaja Munde reaction on Minister Expansion 2021)
प्रीतम मुंडे यांना मंत्रिपद न मिळाल्यामुळे ओबीसी नेत्यांनी भाजपवर टीका केली. तर शिवसेनेने देखील भाजपवर निशाणा साधला. भाजपकडून पंकजा मुंडेंना राजकीय जीवनातून संपवण्याचं काम सुरु असल्याचं संजय राऊत म्हणाले आहेत. मात्र, स्वत: पंकजा यांनी सावध पवित्रा घेतल्याचं दिसत आहे. प्रीतम मुंडेंना मंत्रिपद न मिळाल्याने नाराजी व्यक्त न करता नेतृत्वाच्या निर्णयाचं त्यांनी स्वागतही केलं. याबाबत सविस्तर माहिती सांगणारा स्पेशल रिपोर्ट ! (BJP leader Pankaja Munde reaction on Minister Expansion 2021)