भाजप नेते प्रवीण दरेकर आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भेट घेणार
भाजपचे विरोधीपक्ष नेते प्रवीण दरेकर आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भेट घेणार आहेत. मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन ते पूरग्रस्त भागातील माहिती मुख्यमंत्र्यांना देणार आहेत. तसेच, इतर प्रश्नांवरही प्रवीण दरेकर मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार आहेत.