ज्या काँग्रेसने मुख्यमंत्री केलं, त्यांच्याच पाठीत खंजीर खुपसून शरद पवारांनी स्वतंत्र पक्ष काढला, हे सुप्रिया सुळे विसरल्या का? – राधाकृष्ण विखे पाटील

| Updated on: Feb 08, 2022 | 6:24 PM

लोकसभेत बोलताना राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे आणि भाजप खासदार सुजय विखे पाटील यांच्यात 4 दिवसांआधी खडाजंगी झाली. यावेळी बोलताना “विखे पाटील खाल्ल्या मिठाला जागले नाहीत. ते त्यांचा इतिहास विसरले”, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या. त्याला आज राधाकृष्ण विखे पाटलांनी उत्तर दिलं, “ज्या राजिव गांधींनी शरद पवारांना काँग्रेसमध्ये घेतलं. त्यांना मुख्यमंत्री केलं, त्या काँग्रेसच्या पाठीत खंजीर खुपसून […]

लोकसभेत बोलताना राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे आणि भाजप खासदार सुजय विखे पाटील यांच्यात 4 दिवसांआधी खडाजंगी झाली. यावेळी बोलताना “विखे पाटील खाल्ल्या मिठाला जागले नाहीत. ते त्यांचा इतिहास विसरले”, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या. त्याला आज राधाकृष्ण विखे पाटलांनी उत्तर दिलं, “ज्या राजिव गांधींनी शरद पवारांना काँग्रेसमध्ये घेतलं. त्यांना मुख्यमंत्री केलं, त्या काँग्रेसच्या पाठीत खंजीर खुपसून त्यांनी स्वतंत्र पक्ष काढला हे सुप्रिया सुळे विसरल्या आहेत का?, असा सवाल राधाकृष्ण विखे पाटलांनी सुप्रिया सुळेंना विचारला.

Published on: Feb 08, 2022 06:17 PM
लोक भाजपला जरूर निवडून देतील, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांना विश्वास
Dombivali मध्ये Navy कर्मचाऱ्याला माहाण करत लुबाडले, संपुर्ण घटना CCTV मध्ये कैद