Munde Vs Munde : ‘एखाद्या विधानसभेत पराभव झाला म्हणजे सगळं संपलं, असं नाही’

| Updated on: Dec 20, 2021 | 5:43 PM

भाजपा (BJP) नेते सुरेश धस (Suresh Dhas) यांनी राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्यावर टीका केली आहे. पंकजा मुंडें(Pankaja Munde)चा एखाद्या विधानसभेत पराभव झाला म्हणजे सगळं संपलं असं नाही, असे ते म्हणाले आहेत.

भाजपा (BJP) नेते सुरेश धस (Suresh Dhas) यांनी राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्यावर टीका केली आहे. पंकजा मुंडें(Pankaja Munde)चा एखाद्या विधानसभेत पराभव झाला म्हणजे सगळं संपलं असं नाही, असे ते म्हणाले आहेत. व्यक्तीगत स्वरुपामध्ये, खालच्या पातळीवर जाऊन टीका योग्य नाही, असं मत त्यांनी मांडलं. विधानसभेत परळीच्या जनतेनं तुमची जागा दाखवली. तुमची औकात काय? अशी टीका धनंजय मुंडेंनी केली.

Nawab malik | नवाब मलिक यांचे वडिल बांगलादेशी?
Dilip Walse Patil Vs BJP : ‘महाविकास आघाडी सरकार टिकणार आणि पुढेही हेच सरकार येणार’