आरोपी सोडून संन्याशाला फाशी का? भाजप नेत्यांचा सवाल
देवेंद्र फडणवीसांना पाठवलेल्या नोटीसवरून विधानसभेत भाजप नेते आक्रमक झाले. आरोपी सोडून संन्यासाला फाशी का, असा सवाल भाजप नेत्यांनी विचारला आहे.
देवेंद्र फडणवीसांना पाठवलेल्या नोटीसवरून विधानसभेत भाजप नेते आक्रमक झाले. आरोपी सोडून संन्यासाला फाशी का, असा सवाल भाजप नेत्यांनी विचारला आहे. घोटाळा उघड करणाऱ्या फडणवीसांना नोटीस का पाठवली, असा प्रश्न मुनगंटीवार यांनी विचारला.