Girish Mahajann | भाजप नेते गिरीष महाजनांचा एकनाथ खडसेंना टोमणा

Girish Mahajann | भाजप नेते गिरीष महाजनांचा एकनाथ खडसेंना टोमणा

| Updated on: Aug 30, 2021 | 8:41 PM

आमची ईडी लागली, तुमची सीडी लावा, असं आव्हानच गिरीश महाजन यांनी खडसेंना दिलं आहे. मात्र, महाजन यांच्या या विधानावर आश्चर्यही व्यक्त केलं जात आहे.

जळगाव: राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी काल पुन्हा एकदा लवकरच सीडी लावणार असल्याचं विधान केलं आहे. या विधानावरून भाजप नेते गिरीश महाजन यांनी खडसेंना डिवचलं आहे. आमची ईडी लागली, तुमची सीडी लावा, असं आव्हानच गिरीश महाजन यांनी खडसेंना दिलं आहे. मात्र, महाजन यांच्या या विधानावर आश्चर्यही व्यक्त केलं जात आहे. भाजपनेच खडसेंच्या मागे ईडी लावल्याचं महाजन यांनी कबूल केल्याचीही जोरदार चर्चा रंगली असून अनेक तर्कवितर्कही लढवले जात आहेत.

Avinash Jadhav | मनसे नेते अविनाश जाधव पोलिसांच्या ताब्यात, तरीही दहीहंडी साजरी करण्यावर ठाम
Bhavna Gawli | शिवसेनेला भाजप टार्गेट करत असून, EDची नोटीस न येताच चौकशी केली जाते : भावना गवळी