Special Report | मुंबईसाठी भाजपचं हिंदू, मराठी, उत्तर भारतीय समीकरण

| Updated on: Jul 10, 2021 | 9:42 PM

भाजपने आपला मोर्चा आगामी महापालिका निवडणुकांकडे वळवला आहे (BJP mission Mumbai for BMC election 2022)

भाजपने आपला मोर्चा आगामी महापालिका निवडणुकांकडे वळवला आहे. मुंबई महापालिकेसाठी भाजपने खास रणनिती आखली आहे. भाजप नेते नारायण राणे आणि कृपाशंकर सिंग यांच्या मदतीने भाजपने मतांसाठी खास त्रिसूत्री आखलेली आहे. याबाबत सविस्तर माहिती सांगणारा स्पेशल रिपोर्ट ! (BJP mission Mumbai for BMC election 2022)

Special Report | इंधनाचे दर वधारले, काँग्रेसचं आंदोलन कोसळलं
Special Report | इंधनाचे दर वधारले, काँग्रेसचं आंदोलन कोसळलं