“तेव्हा आम्ही ठाकरे सरकारला आम्ही 100 टक्के पाठिंबा देऊ”, भाजपचं मोठं विधान
“उद्धवजी, दहशतावाद्यांच्या विरोधात तुम्ही भूमिका घ्याल असा आम्हाला विश्वास आहे. तुम्ही अशी भूमिका घेतल्यास त्याला भाजप कोणतेही आढेवेढे न घेता, अट न टाकता, कोणतेही राजकीय भांडवल न करता तुम्हाला शंभर टक्के समर्थन देऊ. या कारवाईविरोधात तुमच्यासोबत उभं राहू. उद्धव ठाकरेंनी अधिवेशनात निवेदन ठेवावं. राजकारण बाजुला ठेवून भाजप खुल्या दिलाने तुमचं स्वागत आणि समर्थन करेल”, असं […]
“उद्धवजी, दहशतावाद्यांच्या विरोधात तुम्ही भूमिका घ्याल असा आम्हाला विश्वास आहे. तुम्ही अशी भूमिका घेतल्यास त्याला भाजप कोणतेही आढेवेढे न घेता, अट न टाकता, कोणतेही राजकीय भांडवल न करता तुम्हाला शंभर टक्के समर्थन देऊ. या कारवाईविरोधात तुमच्यासोबत उभं राहू. उद्धव ठाकरेंनी अधिवेशनात निवेदन ठेवावं. राजकारण बाजुला ठेवून भाजप खुल्या दिलाने तुमचं स्वागत आणि समर्थन करेल”, असं भाजप नेते आशिष शेलार (ashish shelar) यांनी म्हटलं आहे.