गोपीचंद पडळकर यांना एक्स दर्जाची सुरक्षा

| Updated on: Apr 30, 2022 | 8:31 PM

भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांना एक्स दर्जाची सुरक्षा देण्यात आली आहे. केंद्र सरकारकडून ही सुरक्षा देण्यात आली आहे.

मुंबई: भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांना एक्स दर्जाची सुरक्षा देण्यात आली आहे. केंद्र सरकारकडून ही सुरक्षा देण्यात आली आहे. गोपीचंद प़डळकर यांना आता एक्स दर्जाची सुरक्षा असेल.

Published on: Apr 30, 2022 08:30 PM
राज ठाकरेंची फुसकी तोफ, चिंता करण्याची गरज नाही – शिवसेना आमदार, पहा VIDEO
Bacchu Kadu On Raj Thackeray : भोंगे उतरवल्यानं देश चालत नाही, परिस्थितीतून आपण बाहेर आलो पाहिजे